Home Blog Page 2185
अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा - भांगरे भंडारदरा :अकोले तालुक्यातील भंडारदारा धरणाच्या पाणलोटात ६०-७० दिवसांपासनु सुरु असलेले पावसामुळे आदिवासी बांधवांच्या भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन शासनाने त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठे नेते अशोकराव भांगरे...
गोदावरी नदीपात्रात दोन शालेय विद्यार्थी बुडाले पुणतांबा: पुणतांबा जवळील बापतरा (वैजापूर) येथील दोन शालेय विद्यर्थी गोदावरी नदीत वाहून गेले असून ही घटना सोमवारी सकाळी सात वाजता बापतरा गोदावरी नदीकाठावर घडली . पथक शोध घेत असून आठ तासापर्यंत त्या मुलांना अद्याप...
शहापुरात खडडयांनी घेतला दोन बालकांचा बळी शहापुर : मुंबई - नाशिक महामार्गावरील शहापुरजवळील  आसनगाव येथे खडडयांमुळे दुचाकी अपघातात दोन सख्खा भावडांना जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात या भावडांचे आई, वडील गंभीर जखमी झाले. शहापुर तालुक्यातील आवरे गावातील...
गोध्रा रेल्वे जळीत कांड दोघांना  जन्मठेप , तिघे निर्दोष  गुजरातमध्ये फेब्रुवारी २००२ रोजी झालेल्या गोध्रा रेल्वे जळीत कांडप्रकरणी येथील एका विशेष एसआयटी न्यायालयाने सोमवारी मालेगावच्या इम्रान अहमद भाटुक उर्फ शेरु याच्यासह २ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या घटनेनंतर गुजरातमध्ये होरपळुन...
धनगर आरक्षण आंदोलनात दोन तरुणांनी केले विष प्राशन अहमदपुर : धनगर समाजास अनुसुचित (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे या व आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र धनगर आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर सोमवारी दि.२७ ढोल जागर आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनवेळी...
आदिवासी कार्यालयावर हल्ला निंदणीय - पिचड अकोले :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेचे काही समाजकंटक पायमली करीत तुडवित असुन गुंड प्रवृतीच्या व विकृत समाजकंटक राज्यघटनेने अधिकार दिलेल्या आदिवासी संशोधन या प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसखोरी करुन कार्यालयातील साहित्याचे मोडतोड...
लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्त्यांसाठी आण्णांचा उपोषणाचा इशारा अहमदनगर - स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव आणि लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती या मागण्याचा पुर्ततेसाठी समाजसेतक अण्णा हजारेंनी आंदोलनाची इशारा दिला आहे. राळेगण सिध्दीमध्ये गांधी जयंतीच्या मुहुर्तावर, २ ऑक्टोबरपासुन बेमुदत उपोषणाव्दारे यास सुरुवात होईल. अण्णांनी...

महत्वाच्या बातम्या

संगमनेर तालुक्यात दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली, दोन्ही गावांचा संपर्क तुटला

0
Breaking News | Sangamner Pravara River Flood: ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला. संगमनेर: प्रवरा...