टायगर पुन्हा संगमनेरात लाईव सभा, राड्यानंतर सुजय विखेंची तोफ डागणार?
Maharashtra assembly elections 2024 | Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe Patil.
संगमनेर: माजी खा. सुजय विखे पाटील यांचा युवा संकल्प मेळावा आंबोरे ता. संगमनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. संगमनेरच्या राड्यानंतर थोरातांच्या बालेकिल्ल्यात आज पुन्हा सुजय विखेंची तोफ डागणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Ambhore Live Video:
Web Title: Maharashtra assembly elections 2024 Balasaheb Thorat Vs Sujay Vikhe Patil
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study