Home Maharashtra News Corona Update: राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Corona Update: राज्याच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

Maharashtra Corona Update 26538

मुंबई | Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली असून आज राज्यात 26 हजार 538 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 5331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

सध्या राज्यात 87,505 सक्रिय कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान,  आज राज्यात 144 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन  बाधितांची संख्या देखील वाढत असून ही आकडेवारी आता 797 वर गेली

Mumbai Corona Update :

मुंबईतील आजची रुग्णसंख्या आज १५ हजार पार!

आज मुंबईत १५ हजार १६६ रुग्ण आढळले तर तिघांचा मृत्यू

दिवसभरात १८०५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

Pune Corona Update:

दिवसभरात १८०५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

दिवसभरात रुग्णांना १३१ डिस्चार्ज.

पुणे शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू, तर पुण्याबाहेरील ०० मृत्यू, आजचे एकूण ०० मृत्यू

७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – ५१४४९४.

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ५४६४.

Web Title: Maharashtra Corona Update 26538

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here