Home Maharashtra News विवाहिता जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ

विवाहिता जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ

Married Woman Burn: विदारक घटना, विवाहिता कोठली रस्त्यावरील ओमशांती केंद्र परिसरात जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. महिला ५० ते ७० टक्के भाजल्याचे आले समोर.

Married Woman Burn

जळगाव: येथील विवाहिता कोठली रस्त्यावरील ओमशांती केंद्र परिसरात जळालेल्या (burn) अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली असून, या घटनेबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. ही विदारक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.

चाळीसगाव रस्त्यावरील मयुरेश मार्बलच्या मागील भागातील रहिवासी असलेली विवाहिता बुधवारी (ता. २३) दुपारी दोनच्या सुमारास चाळीसगाव रस्त्यालगत असलेल्या कॉलनी भागात राहणाऱ्या भावाकडे जाऊन येते, असे सांगून घरातून गेली.

त्यानंतर पाच ते पावणेसहाच्या दरम्यान ही महिला कोठली रस्त्यालगत असलेल्या ओमशांती केंद्राच्या मागील बाजूस जळालेल्या अवस्थेत आढळून आली. कॉलनी भागालगत शेतात असलेल्या सालदाराचे या महिलेकडे लक्ष गेले. त्यानंतर हे प्रकरण समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

त्यानंतर त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या घरी निरोप देण्यात आला. कुटुंबीय तेथे पोचल्यानंतर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तेथून जळगाव येथील एका खासगी दवाखान्यात हलविण्यात आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. ही महिला ५० ते ७० टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर पाच ते पावणेसहाच्या दरम्यान ही महिला कोठली रस्त्यालगत असलेल्या ओमशांती केंद्राच्या मागील बाजूस जळालेल्या अवस्थेत आढळून आली. कॉलनी भागालगत शेतात असलेल्या सालदाराचे या महिलेकडे लक्ष गेले. त्यानंतर हे प्रकरण समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यानंतर त्या महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या घरी निरोप देण्यात आला. कुटुंबीय तेथे पोचल्यानंतर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तेथून जळगाव येथील एका खासगी दवाखान्यात हलविण्यात आल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. ही महिला ५० ते ७० टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Married Woman Burn

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here