Home पुणे मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन अश्लील फोटो व व्हिडियो काढून शारीरिक संभोग

मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन अश्लील फोटो व व्हिडियो काढून शारीरिक संभोग

Minor Girl Pornographic video, photo and sex

मोरगाव: अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन अर्धनग्न फोटो व व्हिडीओ (Pornographic video and photo) काढून बळजबरीने शारिरीक संभोग (Sex) केल्याप्रकरणी तरडोली ता. बारामती येथील एका तरुणावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप बाळासाहेब शिंदे असे या तरुण नराधमाचे नाव आहे. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

तरडोली येथील अल्पवयीन मुलगी मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालयात शाळेसाठी गेली असता प्रदीप शिंदे याने या अल्पवयीन मुलीस मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवून जेजुरी येथील एका लॉजवर घेऊन जाऊन तिचे जबरदस्तीने कपडे काडून तिचे अर्धनग्न अवस्थेत फोटो व व्हिडियो कडून तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबध केला व कोणाला काही सांगितल्यास फोटो व व्हिडियो सर्वाना पाठवीन अशी धमकी दिली. याबाबत मुलीच्या पालकांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानुसार आरोपीवर बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस शेख हे करीत आहे.

Web Title: Minor Girl Pornographic video, photo and sex

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here