प्रेमसंबधातून एकाची भररस्त्यात धारदार शस्त्राने भोसकून हत्या

Nagpur Murder Case: घर बदलले. याच रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात भोसकून हत्या. नागपूर: नागपूर येथे नारायण द्विवेदी हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मयत नारायण यांच्या अल्पवयीन मुलीचे घरमालकाच्या मुलासोबत प्रेमसंबध होते. याबाबत नारायण यांना कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनी घर बदलले. याच रागातून आरोपीने त्यांची भर रस्त्यात भोसकून हत्या … Continue reading प्रेमसंबधातून एकाची भररस्त्यात धारदार शस्त्राने भोसकून हत्या