Home महाराष्ट्र आता १८ ते ४४ वयोगटासाठी थेट लसीकरण, नोंदणीची गरज नाही  

आता १८ ते ४४ वयोगटासाठी थेट लसीकरण, नोंदणीची गरज नाही  

Now direct vaccination for 18 to 44 year olds

Vaccination: केंद्र सरकारने नवे नियम जारी करण्यात आला आहे, आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस घेताना नोंदणी करण्याची गरज नाही. आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तींना लस घेता येणार आहे. त्यामुळे कोविन अॅपवर नोंदणी करून appointment घेण्याची गरज नाही. केंद्र सरकारने नवे नियमात हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. त्यांना Cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

रोज लस देण्याची वेळ संपेल आणि शेवटी ज्या लस उपलब्ध राहतील त्या ऑनसाईट व्यवस्थेनुसार लोकांना दिल्या जातील. त्यामुळे लस वाया जाणार नाहीत. त्याचा उल्लेख कोविन प्लॅटफॉर्मवर केला जाणार आहे.

Web Title: Now direct vaccination for 18 to 44 year olds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here