Home Maharashtra News मस्त प्लॅन: दररोजचे फक्त ८ रु. खर्च करून मिळेल ४ GB डेटा...

मस्त प्लॅन: दररोजचे फक्त ८ रु. खर्च करून मिळेल ४ GB डेटा आणि फ्री कॉलिंग

Only Rs 8 per day. Get 4 GB of data and free calling VI Plan

नवी दिल्ली VI Plan: कोरोनाचा प्रादुर्भाव आल्यापासून युजर्सचा इंटरनेटचा वापर अधिक वाढला आहे. कार्यालयीन कामकाज, शाळा आपल्या अभ्यास इंटरनेटद्वारे करत आहे. त्यामुळे प्रत्येक जण इंटरनेटची मागणी करत आहे. तुम्ही या कंपनीचा विशेष प्लॅन वापरू शकता की, ज्यामध्ये दररोज ८ रुपये खर्च करून ४ GB डेटा मिळत आहे. त्याचबरोबर मोफत कॉलिंग सुविधा दिली जात आहे.

व्होडाफोन आयडिया प्लॅन: ४९९ रुपयांच्या प्लॅन मध्ये युजर्सला दररोज ४ GB डेटा दिला जातो. याची वैधता ५६ दिवसांची आहे. म्हणजेच दिवसाला केवळ ८ रुपये खर्च करून फायदा मिळवू शकता. त्याचबरोबर यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग व दररोज १०० एसएमएस मोफत मिळत आहे. तसेच या प्लॅन मध्ये Movies आणि TV App चे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.

Web Title: Only Rs 8 per day. Get 4 GB of data and free calling VI Plan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here