Home संगमनेर संगमनेर: अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांची धाड

संगमनेर: अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांची धाड

Breaking News | Sangamner Crime: ४१ गॅस टाक्यांसह इतर साहित्य जप्त.

Police raid illegal gas refilling centre

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ९७ हजार ९०० रुपयांचे साहित्य जप्त टाक्या, व्यापारी गॅसटाकी १, रिफिलिंग मशीन, वजन काटा व चौदाशे रुपये रोख असा एकूण ९७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. साकूर येथे अवैध गॅस रिफिलिंग अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकून केले. ही कारवाई बुधवारी (दि.२५) सायंकाळी करण्यात आली.

साकूर येथे तिरवाडी चौकातील एका तीन मजली इमारतीत बेसमेंटमध्ये अवैध गॅस रिफिलिंग करून विक्री होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी हरीष खेडकर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात घरगुती गॅस वापराच्या ४० पोलिस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश सुभाष तिरवाडी (वय-५२, रा. तिरवाडी चौक, साकुर) याच्या विरोधात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईने अवैध धंदेचालकांत एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Police raid illegal gas refilling centre

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here