Home Ahmednagar Live News ना. प्राजक्त तनपुरे या जिल्ह्याचे नवे पालकमंत्री

ना. प्राजक्त तनपुरे या जिल्ह्याचे नवे पालकमंत्री

Prajakt Tanpure is the new Guardian Minister of the district

अहमदनगर | Ahmednagar: राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure) यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागणार तर मंत्री धनंजय मुंडे यांची परभणीच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या नवाब मलिक आहेत. पण सध्या ते कारागृहात असल्याने हा भार या मंत्र्यांकडे देण्यात येणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्यांना या नियुक्तीबाबत विनंती केली जाणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री म्हणून कायम राहणार असल्याचे सांगितले. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडील मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार मलिक यांच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून नरेंद्र राणे आणि राखी जाधव या दोघांची नेमणूक केली जाणार आहे.

Web Title: Prajakt Tanpure is the new Guardian Minister of the district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here