Home राहुरी Rahuri: राहुरी तालुक्यात ३५ नवे करोनाबाधित एक मृत्यू

Rahuri: राहुरी तालुक्यात ३५ नवे करोनाबाधित एक मृत्यू

Rahuri Taluka 35 corona infected one death 

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यात आज ३५ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर देवळाली प्रवरा येथील ६५ वर्षीय महिलेचा करोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १०४१ इतकी झाली आहे. सध्या ३०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७०४ इतकी आहे.

आज दुपारपर्यंत १६ पॉजिटिव्ह आढळून आले यामध्ये:

राहुरी शहर ८ (२ पुरुष,२२,४ वर्ष व ६ महीला,३९,३०,३०,४,६५,५४ वर्ष)

राहुरी खुर्द ३ (३ महीला,५०,४०,१.५ वर्ष)

चिंचोली ३ (२ महीला ५७,१३ वर्ष व ७ वर्ष पुरुष)

टाकळीमियॉ १ (५२ वर्ष पुरुष)

कोल्हार खुर्द १ (२५ वर्ष पुरुष)

मृत्यु १ देवळाली प्रवरा(६५ वर्ष महीला)

आज सायंकाळी प्राप्त अहवालात १९ पॉजिटिव्ह आढळून आले यामध्ये:

राहुरी शहर ८ (५ पुरुष,३१,३८,४३,४८,३७ वर्ष व ३ महीला २५,४५,४७ वर्ष)

वांबोरी २ (४८ वर्ष पुरुष, ६० वर्ष स्त्री)

टाकळीमियॉ १ (४० वर्ष पुरुष)

मोमीन आखाडा १ (३१ वर्ष पुरुष)

सोनगांव १ (५३ वर्ष पुरुष)

सात्रळ १ (५० वर्ष पुरुष)

ब्राम्हणी १ (३८ वर्ष पुरुष)

तिळापुर १ (५३ वर्ष पुरूष)

गुहा १ (५७ वर्ष पुरुष)

देवळाली प्रवरा १ (७४ वर्ष पुरुष)

कात्रड १ (५२ वर्ष पुरुष)

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Rahuri Taluka 35 corona infected one death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here