Home Maharashtra News Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या आईना कोरोनाची लागण

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या आईना कोरोनाची लागण

Raj Thackeray Corona Positive

मुंबई | Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या मातोश्रीनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरे यांना सौम्य ताप आणि लक्षण दिसून आल्याने त्यांनी कोव्हीड चाचणी केली असता कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

त्यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत, राज यांचा पुणे मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. 

Web Title: Raj Thackeray Corona Positive

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दररोजच्या नवीन अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा: संगमनेर अकोले न्यूज- अहमदनगर लाईव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here