Home क्राईम शोर्ट फिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

शोर्ट फिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

Rape of a woman by showing her the lure of working in a film

पुणे | Rape Case: युट्युब शोर्ट फिल्म बनविणाऱ्या एकाने शोर्ट फिल्ममध्ये काम देतो असे आमिष दाखवत एका महिलेला वासनेचा शिकार बनविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढव्यातील एका ३१ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

त्यावरून समीर बाळू निकम रा. नार्हेगाव यास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ऑक्टोबर १०२७ ते १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत फिर्यादी व आरोपीच्या घरी सुरु होता.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, समीर निकम हा युट्युबवर शोर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने महिलेशी लगट वाढविली. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने शारीरिक जवळीक वाढवली. तसेच त्यानंतर फिर्यादी व तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. वारंवार जबरदस्तीने बलात्कार (rape) केला या त्रासाला कंटाळून पोलिसांकडून धाव घेतली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उप निरीक्षक खेतमाल्स हे करीत आहे.  

Web Title: Rape of a woman by showing her the lure of working in a film

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here