Home Ahmednagar Live News आमदार रोहित पवार कोरोना पॉझिटिव्ह, ते म्हणतात

आमदार रोहित पवार कोरोना पॉझिटिव्ह, ते म्हणतात

Rohit Pawar Corona Positive

Ahmednagar News Live | Rohit Pawar |अहमदनगर: राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून आमदार, मंत्री व कार्यकर्ते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते  व आमदार रोहित पवार कोरोना आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

राज्यातील नेतेमंडळींनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशात कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. रोहित यांनी ‘तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे हुलकावणी देत होतो. परंतु, अखेर त्याने मला गाठलेच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आपला आशीर्वाद सोबत असल्याने काळजीचे काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले ट्विटद्वारे केले आहे

Web Title: Rohit Pawar Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here