Home कोल्हापूर एकाच महिलेवर चार वेगवेगळ्या ठिकाणी चौघांकडून अत्याचार

एकाच महिलेवर चार वेगवेगळ्या ठिकाणी चौघांकडून अत्याचार

Breaking News | Kolhapur Crime: एका महिलेसोबत चार जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना.

same woman was abused by four people at four different places

कोल्हापूर : देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कोल्हापूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिलेसोबत चार जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले. ही धक्कादायक घटना यळगुड येथून समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्या असून प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या चौघांनीही धमकी देत महिलेवर अत्याचार (abused) केला होता. त्यांनी महिलेची माहिती एकमेकांना दिली. यानंतर तिला धमकी देत चौघांनीही तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केले. या प्रकरणात तिघांच्या मुसक्या आवळण्यात आले आहे.

Web Title: same woman was abused by four people at four different places

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here