Home अकोले संगमनेर व अकोले तालुक्यातील गावनिहाय कोरोना रुग्णसंख्या

संगमनेर व अकोले तालुक्यातील गावनिहाय कोरोना रुग्णसंख्या

Sangamner 14 and akole 2 Corona Positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात आज १४ रुग्ण आढळून आले आहेत तर अकोले तालुक्यात केवळ २ रुग्ण आढळून आले आहेत. 

संगमनेर तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:

अकलापूर: २ 

अंभोरे: १ 

आश्वी खुर्द: १ 

चंदनापुरी: १ 

घुलेवाडी: १ 

कोकणगाव: १ 

माळेगाव: १ 

वडगाव लांडगा: १ 

घारगाव: २ 

शेळकेवाडी: २ 

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:

ब्राम्हणवाडा: १ 

अकोले: १ 

Web Title: Sangamner 14 and akole 2 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here