Home Akole News संगमनेर व अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधित संख्या

संगमनेर व अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधित संख्या

Sangamner 6 and Akole 2 Corona Positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर अकोले तालुक्यात फक्त २ दोन रुग्ण आढळून आले आहेत. 

अकोले तालुक्यात नवलेवाडी एक आणि मेहंदुरी एक असे दोन रुग्ण आढळून आले आहेत. 

संगमनेर तालुक्यात गावानुसार बाधित संख्या: 

कुरकुंडी: १ 

कोल्हेवाडी: १ 

सादतपूर: १ 

लोहारे: १ 

बोटा: १ 

एकरूखे: १ 

असे एकूण तालुक्यात सहा रुग्ण आढळून आले आहेत. 

 Web Title: Sangamner 6 and Akole 2 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here