Home Akole News संगमनेर व अकोले तालुक्यात या गावांत आढळले कोरोनाबाधित

संगमनेर व अकोले तालुक्यात या गावांत आढळले कोरोनाबाधित

Sangamner Akole Corona Positive Today Patient

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात २८ नवे रुग्ण मिळून आले आहेत तर अकोले तालुक्यात ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिलसादायक म्हणजे दोनही तालुक्यात रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. 

संगमनेर तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या: 

चिंचपूर: १ 

सादतपूर: १ 

आनंदवाडी: १ 

चणेगाव: १ 

धांदरफळ बुद्रुक: ८ 

हिवरगाव पावसा: १ 

निमोण: २ 

पानोडी: १ 

सह्याद्री कॉलेज: १ 

सावरगाव तळ: १ 

शिरपूर: १ 

जवळे कडलग: १ 

वडगाव पान: १ 

निमगाव जाळी: १ 

कोल्हेवाडी: १ 

कुरकुटवाडी: १ 

घारगाव: १ 

अकोले तालुका गावानुसार बाधितांची संख्या: 

कळस बुद्रुक: १ 

सावरगाव: १ 

रुंभोडी: १ 

सुगाव बुद्रुक: ३ 

बहिरवाडी: १ 

मनोहरपूर: १ 

Web Title: Sangamner Akole Corona Positive Today Patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here