Home अकोले संगमनेर व अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधित संख्या

संगमनेर व अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधित संख्या

Sangamner Akole Corona Update 9 and 26

Sangamner Akole Corona Update | संगमनेर: नगर जिल्ह्यात आज ४४८ कोरोना बाधित आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात ९ तर अकोले तालुक्यात २६ बाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

संगमनेर तालुक्यात गावानुसार कोरोना बाधितांची संख्या: 

जवळे कडलग: १ 

सह्याद्री कॉलेज संगमनेर: १ 

घुलेवाडी: ३ 

साई दर्शन कॉलनी संगमनेर: १ 

मालदाड रोड: १ 

अभंग मळा: १ 

गुंजाळवाडी: १ 

अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या: 

अकोले: ४ 

के.जी. रोड अकोले: ४ 

सिड फार्म अकोले: १ 

राधानगर कॉलनी अकोले: १ 

पांगरी: १ 

राजूर: १ 

बेलापूर: १ 

मेह्न्दुरी: १ 

पैठण: १ 

खीरविरे: १ 

म्हाळुंगी: १ 

परखतपूर: १ 

मुरशेत: १ 

वीरगाव: १ 

उंचखडक: १ 

रुंभोडी: १ 

नवीन नवलेवाडी: १ 

भैरवाडी: १ 

अंभीत खिंड: १ 

कोतूळ: १ 

Web Title: Sangamner Akole Corona Update 9 and 26

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here