Home Akole News संगमनेर व अकोले तालुका रुग्ण वाढले, गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या  

संगमनेर व अकोले तालुका रुग्ण वाढले, गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या  

Sangamner Akole News Corona update Live 27 and 62

Sangamner Akole News Corona update Live | संगमनेर: नगर जिल्ह्यात एकूण ८४४ रुग्णांची नोंद झाली आहे. संगमनेर तालुक्यात २७ तर अकोले तालुक्यात ६२ रुग्ण आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या:

संगमनेर: ५

मालदाड रोड: १

राहणे मळा: १

रायते: १

जनता नगर: १

गणेशनगर: ३

घुलेवाडी: ४

धांदरफळ खुर्द:  २

गुंजाळवाडी: २

गुंजाळवाडी पठार: १

पिंपरणे: २

प्रतापपूर: १

आश्वी: १

आश्वी बुद्रुक: १

चिंचोली गुरव: १

अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या:

अकोले: ६

कारखाना रोड अकोले: १

कॉलेज रोड: १

राधानगरी कॉलनी अकोले: १

कोतूळ आश्रम शाळा: १

कोतूळ: ४

पांडोशी: १

खीरविरे: ३

पैठण: २

ब्राम्हणवाडा:  ३

कळस: २

माळी झाप: १

नवलेवाडी: ३

सांगवी: १

समशेरपूर: ४

मुथाळणे: १

शेणीत: ३

मान्हेरे: २

शेंडी: ३

राजूर: ३

घोडसरवाडी: १

चिंचोडी: १

वारांघुशी: १

निम्ब्रळ: १

चितळवेढे: १

बहिरवाडी: १

धुमाळवाडी: १

इंदोरी: २

रुंभोडी: ३

धामणगाव पाट: १

निळवंडे: १

वाशेरे: १

टाहाकारी: १

Web Title: Sangamner Akole News Corona update Live 27 and 62

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here