Home Blog
राजूर:  दि 20 एप्रिल चास ता :आंबेगाव जि :पुणे या ठिकाणी कुस्ती आखाडा भरवण्यात आला होता , त्या आखाड्या मध्ये अँड एम एन देशमुख साई कुस्ती राजूर केंद्रातील कुस्ती संघ सहभागी झाला होता , याच वर्षी पैलवान शुभम लांडगे...
धनगर आरक्षण बाबद आपली भूमिका खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली व्यक्त अकोले: आदिवासी महादेव कोळी समाजाच्या आरक्षणाला व सोयी सवलतीना धक्का न लावता मराठा आरक्षण प्रमाणे इतरांना आरक्षण मिळावे असे माझे मत आहे ताकाला जाऊन गाडगे लपवणे अशी आपली...
भाउसाहेब वाकचौरे यांनी  साईबाबा संस्थान शिर्डीचा विश्वस्त पदाचा राजीनामा त्वरित द्यावा अन्यथा अकोले तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा अकोले: माजी खासदार भाउसाहेब वाकचौरे यांनी  साईबाबा संस्थान शिर्डीचा विश्वस्त पदाचा राजीनामा त्वरित द्यावा अन्यथा अकोले तालुक्यात फिरु न देण्याचा इशारा भारतीय...
अकोलेत वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन अकोले:-माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज अकोलेत उदघाटन झाले.या उदघाटन सोहळ्यास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिर्डी लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या अकोले येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल संपन्न...
राजूर: निवडणुकीबाबत आदिवासी भागात उदासीनता राजूर: लोकसभा निवडणुकीचे घमासान सर्व देशात, सोशियल मेडिया, प्रिंट मेडिया व इलेक्ट्रोनिक मेडीया सुरु असताना अकोले तालुक्यातील आदिवासी भागात उमेदवारांसह कार्यकर्ते व सामान्य मतदार उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. सर्व...
अकोले: कुंभेफळ येथील वीरभद्र मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरीस अकोले: अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील विरभद्र मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नजीकच असलेले गावचे श्रद्धास्थान असणाऱ्या शेषनारायण मंदिराचे कुलूपही...
संगमनेर अकोलेमध्ये प्रथमच..... डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग कोर्स गुगल सर्टिफिकेशन कोर्स डिजिटल दुनियेतील सर्वात मोठे मार्केट: डिजिटल मार्केटिंग पार्ट टाइम / फुल टाईम बिझनेस करण्याची सुवर्णसंधी इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या कमवा १० ते १५ हजार रुपये महिना शिक्षण: ११ वी ते पदवीधर कालावधी: २ महिने फी: 4500 रुपये. बॅच सुरुवात:...
अकोले: खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल राजूर: अकोले तालुक्यातील मवेशीमधील कोंडारवाडी येथे विनापरवाना प्रचारसभा घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी...
राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतक सोपं नाही: धनंजय मुंडे बरसले बीड: सत्ताधार्यांकडून सातत्याने राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न होत आहे. बीडच्या पालकमंत्री भर प्रचार सभेत राज्यघटना बदलण्याची भाषा बोलत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना बदलणं चिक्की खाण्याइतक सोपं नाही असे म्हणत...
राजुर: सर्वोदय विद्यालयातील प्राचार्य. श्री.मनोहर लेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजुर: अकोले तालुक्यातील राजुर येथील गु. रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य श्री. मनोहर लेंडे यांना सत्यानिकेतन संस्थेचे सचिव मा. श्री. टी. एन. कानवडे...

महत्वाच्या बातम्या

अकोले