संगमनेर व अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधित संख्या
Sangamner and Akole Corona Update | संगमनेर: संगमनेर तालुक्यात १३ तर अकोले तालुक्यात १२ कोरोना बाधित आढळून आले आहेत, जिल्ह्यात आज २४४ रुग्णांची वाढ झाली आहे.
संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या:
सादतपूर: १
वडगाव पान: १
संगमनेर: १
मालदाड रोड संगमनेर: १
अमृतनगर संगमनेर: १
आश्वी खुर्द: २
जोर्वे रोड शिंदे मळा: १
गुंजाळवाडी: १
वडगाव लांडगा: १
घुलेवाडी: १
मालदाड: १
चिंचपूर: १
अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या:
नवलेवाडी: ४
राजूर: २
बेलापूर: १
वीरगाव: १
कोदनी: १
परखतपूर: १
आंबड: १
के.जी. रोड अकोले: १
Web Title: Sangamner and Akole Corona Update 13 and 12