संगमनेरात चिखलीमधील जाळण्यात आलेल्या गाडीची मिरवणूक
Sangamner Assembly Election 2024: आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असून तालुक्यात जल्लोष साजरा.
संगमनेर: धांदरफळ येथील सभेनंतर चिखली मध्ये जी जाळपोळ झाली, त्यात निमोणचे सरपंच संदीप भाऊ देशमुख यांची गाडी जाळण्यात आली, आज त्याच जळालेल्या गाडीची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असून तालुक्यात जल्लोष साजरा केला जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांचा जवळपास ११ हजार मतांनी पराभव झाला असून सुजय विखे यांचे पाठबळ असलेले अमोल खताळ निवडून आले आहे.
Web Title: Sangamner Assembly Election 2024 chikhali Burnt car
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study