Home संगमनेर संगमनेरात कांद्याला मिळतोय इतका भाव

संगमनेरात कांद्याला मिळतोय इतका भाव

Sangamner Onion rate: चांगल्या दर्जाच्या कांद्याला ४२०० रुपयांचा भाव.

Sangamner Onion Rate Today

संगमनेर: संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली असून चांगल्या दर्जाच्या कांद्याला ४२०० रुपयांचा भाव मिळाला आहे.

बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला ३६०० ते ४२०० रुपये भाव मिळाला. दोन नंबर कांद्याला तीन ते साडेतीन हजार रुपये, तीन नंबर कांद्याला २२०० ते २८०० रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा ५०० ते १५०० रुपये भावाने विकला गेला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल संगमनेर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतिष गुंजाळ यांनी केले आहे.

Web Title: Sangamner Onion Rate Today

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here