संगमनेरात करोनाचा धुमाकूळ: ९५ करोनाबाधितांची वाढ
संगमनेर: संगमनेर शहरात २८ तर ग्रामीण भागात ६७ जण असे एकूण ९५ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या ६२६ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत तर ६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संगमनेर शहरात जाणता राजा मैदान जवळ ५६ वर्षीय महिला, उपासनी गल्ली येथे ३२ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ४४,५८,१८,६३ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला, गांधी चौक येथे ८४ वर्षीय महिला, मेन रोड येथे ४५ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, भरीतकर मळा येथे २९ वर्षीय महिला, गणेशनगर येथे ४८ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे ५२ वर्षीय महिला, कोल्हेवाडी रोड ५७ वर्षीय महिला, नाईकवाडापुरा येथे ५६ वर्षीय महिला, साळीवाडा येथे ९२,७८ वर्षीय पुरुष, बालभवन जवळ संगमनेर येथे ५३ वर्षीय पुरुष, जनतानगर येथे ३३ वर्षीय पुरुष, अकोले नाका येथे ५० वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे ३९ वर्षीय पुरुष, संगमनेर येथे ४३ वर्षीय महिला, वाडेकर गल्ली येथे ३९,७१ वर्षीय पुरुष, २९,१३ वर्षीय महिला, कुंभार गल्ली येथे ४४ वर्षीय पुरुष, इंदिरानगर गल्ली नंबर ९ येथे ३८ वर्षीय पुरुष असे २८ जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात घुलेवाडी येथे ३४,९,३,३५,४८,३८ वर्षीय महिला, ५९,२६,२२,१८,४३ वर्षीय पुरुष, मालदाड येथे २१,१ वर्षीय महिला, २९,२,७५,१८,२१,३८,२९ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ३७,२१,३५,४१,२२ वर्षीय पुरुष, ७२ वर्षीय महिला, सोनेवाडी येथे ५५ वर्षीय महिला, निम्भाळे येथे १८ वर्षीय महिला, सोनुशी येथे ६५ वर्षीय पुरुष, माळेगाव पठार येथे ४१ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ४७ वर्षीय महिला, साकुर येथे २८,२७ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथे २६ वर्षीय पुरुष, चिखली येथे २१ वर्षीय महिला, निमज येथे ३७ वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे ४० वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोन्झिरा येथे १७ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, सांगवी येथे ८१ वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे ६०,४० वर्षीय महिला, ४१ वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे ३६ वर्षीय महिला, २०,३० वर्षीय पुरुष, नांदूर खंदारमाळ येथे १६,४१ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ४५ वर्षीय महिला, जाखुरी येथे ३२ वर्षीय महिला, कुरकुटवाडी येथे ४ वर्षीय मुलगा, राजापूर येथे ३० वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरुष, सायखिंडी येथे ६५ वर्षीय महिला, निमगाव पागा येथे ३९,६५ वर्षीय महिला, खांडगाव येथे २३ वर्षीय पुरुष, १९ वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथे ५० वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे ३० वर्षीय पुरुष, निमोण येथे ४ वर्षीय मुलगा, कसारा ६३ वर्षीय महिला, अकलापूर येथे ६३ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, कौठ खुर्द २४ वर्षीय पुरुष, नांदूर येथे २५ वर्षीय पुरुष असे ६७ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka Corona Increased 95 infected