Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावांत सर्वाधिक  

Sangamner: संगमनेर तालुक्यात गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावांत सर्वाधिक  

Sangamner taluka Corona Update Today 65

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल ६५ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात चढ उतार सुरूच आहे.

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:

अकोले बायपास रोड संगमनेर: १

संगमनेर: ५

श्रमिक कॉलेज: १

गुंजाळवाडी: १

करुले: १

दाढ बुद्रुक: १

वाटेफळ: १

उंबरी: ४

वेल्हाळे: २

सावरगाव तळ: १

आळेखिंड: २

अलकापुर: १

आश्वी खुर्द: १

आश्वी: १

औरंगपुर: १

चंदनापुरी: १

देवी पठार: १

येथेवाडी: १

घारगाव: ५

जोर्वे: ५

मालुन्जे: १

नांदुरी दुमाला: २

निमगाव जाळी:  १

ओझर बुद्रुक: २

पानोडी: १

पिंपळगाव देपा: १

पिंप्री: २

शेडगाव: १

शिबलापूर: २

सुकेवाडी: १

वडगाव पान: २

वनकुटे: ३

झोळे: १

चिंचपूर: १

झरेकाठी: ३

कुरकुंडी: १

नांदूर: १

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

Web Title: Sangamner taluka Corona Update Today 65

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here