Home संगमनेर संगमनेर तालुका ग्रामपंचायत विजयी सरपंच, सदस्य

संगमनेर तालुका ग्रामपंचायत विजयी सरपंच, सदस्य

Sangamner Taluka Grampanchayat Election Result: तालुक्यात आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व  कायम.

Sangamner Taluka Grampanchayat Election Result Sarpanch and Member

संगमनेर: संगमनेर तालुक्यात बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व राहिले आहे. सदस्यपदांसाठी १३२, तर सरपंचपदांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. घारगाव येथे ३, गुंजाळवाडी येथे २ सदस्य बिनविरोध झाले होते. पिंपळगाव कोंझिरा, आश्वी बुद्रुक, गुंजाळवाडी, ढोलेवाडी या ग्रामपंचायतींवर थोरात गटाचे, तर आश्वी खुर्द आणि घारगाव ग्रामपंचायतींवर विखे गटाचे वर्चस्व आहे. बोरबनवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सध्या तटस्थ भुमिकेत आहेत.

संगमनेर तालुक्यात घारगाव, गुंजाळवाडी, ढोलेवाडी, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, पिंपळगाव कोन्झिरा, बोरबनवाडी गावातील निवडून आलेले सरपंच आणि सदस्य खालीलप्रमाणे:  

घारगाव

नितीन म्हातारबा आहेर (१५२२) सरपंच

सदस्य कांता अमोल भुतांबरे (२४०],

सुनीता कैलास आहेर (२२६), हनुमंत जानकू गाडेकर (३९१).

अनिता वैभव आहेर (४७८).

अनिता गोरख आहेर (४७२).

दीपक तुकाराम भुतांबरे (३३७].

सिद्धांत शाम आहेर (३४०),

इंदुबाई पोपट मधे (३९२),

मंगेश अनिल कान्होरे (बिनविरोध),

रेश्मा राजेंद्र धावक (बिनविरोध),

पूनम योगेश आहेर (बिनविरोध)

ढोलेवाडी

शालिनी बाळासाहेब ढोले बिनविरोध

सदस्य निशा दत्तात्रय भरीतकर (बिनविरोध), शंकर बाबुराव ढोले (बिनविरोध), वैशाली शिवाजी डोले (बिनविरोध), सुरेखा दिलीप दारोळे (बिनविरोध), प्रिया विलास बुळकुंडे (बिनविरोध). अमोल शरद ढोले (बिनविरोध), पंकज सुभाष शिंदे (बिनविरोध), सुनील सूर्यभान मस्के [बिनविरोध), संगीता कैलास सूर्यवंशी (३०६).

आश्वी खुर्द

अलका बापूसाहेब गायकवाड (१९६५) सरपंच

सदस्य सुवर्णा राजेंद्र सातपुते (३२७) कल्पना सचिन क्षीरसागर (३०१) सागर दिनकर भडकवाड (३२२) विठ्ठल बजाबा गायकवाड (२८१) अर्चना सुनील कडलग [४३७] अक्षय गुलनाज कमल सय्यद (३३९) संजय गबाजी भोसले (३७४) जनाबाई देवराम शिंदे (४८०) बाबासाहेब प्रताप भवर (४१९) सोपान मधुकर सोनवणे (२१८) संगीता दत्तात्रय बर्डे (३७४)

पिंपळगाव कोंझिरा

सोनाली संदीप कर्पे (१३८२) सरपंचसदस्य: संगम सुभाष आहेर (४९२), अर्चना सचिन कोकणे (४४९), रोहिदास निवृत्ती मोरे (३६१),  सुरेश आहेर (४४२), मनीषा विजय अडांगळे (४४२).

आश्वी बुद्रुक

नामदेव किसन शिंदे (२०३४) सरपंच

सदस्य अझरुद्दीन सिकंदर शेख (३०८), जयश्री विजय केदारी (३९८) अरुणा विजय हिंगे (४१२१

भाऊसाहेब तात्यासाहेब खेमनर (४९१) मीना अंतोन गायकवाड (४५९)

सारिका विशाल पाटील (४१७)

अनिल रामकिसन कंगणकर (६७६)

बाळासाहेब ऊर्फ दामोदर मदने

(५७२) बिजबाई भास्कर मोरे (५८१)

अविनाश गीताराम गायकवाड (४९२)

बबनराव भाऊराया शिंदे (४३९)

पूजा राहुल राखपसरे (४२९]

अभिजित शंकर ताजणे (३१५)

दर्शना संतोष ताजणे (४१६)

परिघा बाबासाहेब गायकवाड (३१७)

गुंजाळवाडी

अमोल संभाजी गुंजाळ (३९९९) सरपंच

सदस्य : पंडित भास्कर गुंजाळ (६६७) उज्ज्वला सुभाष गुंजाळ (८६९) भाऊसाहेब रखमा गुंजाळ (७८२) आरती अनिल गुंजाळ (८७१) सविता बाबासाहेब गुंजाळ (७३९) अशोक प्रभाकर गुंजाळ (४५२) सुनीता रमेश गुंजाळ (४६८) पोपट कारभारी आरगडे (९५३) लक्ष्मी दशरथ तुपसुंदर ८३७) अमोल विलास गुंजाळ (५३६) ललिता मारुती शिंदे (६९५) मच्छिद्र रामचंद्र रहाणे (२१२) संगीता शांताराम आरगडे (२०२)

बोरबनवाडी

अरुणा बाळासाहेब गाडेकर बिनविरोध

सदस्य: ज्ञानेश्वर भाऊसाहेब गाडेकर

(बिनविरोध), मनीषा गणेश गडगे (बिनविरोध), सारिका किरण गाडेकर

(बिनविरोध), सविता रावसाहेब मेंगाळ

(बिनविरोध), केशव मारुती गाडेकर

(बिनविरोध).

कोकणगाव पोटनिवडणूक सागर अशोक पारधी (३२४) विजयी सदस्य

Web Title: Sangamner Taluka Grampanchayat Election Result Sarpanch and Member

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here