Home Sangamner News संगमनेर तालुका जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडत जाहीर

संगमनेर तालुका जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडत जाहीर

Sangamner taluka zilla parishad group and panchayat samiti group reservation.

Sangamner taluka zilla parishad group and panchayat samiti group reservation 

संगमनेर: संगमनेर तालुका जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे १० गट व पंचायत समितीचे २० गण आहे. आज गट व गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली.

जिल्हा परिषद गट व कंसात आरक्षण पुढीलप्रमाणे: 

1) समनापूर (सर्वसाधारण महिला),

2) तळेगाव (ना. मा. प्रवर्ग),

3) आश्वी बुद्रुक (एसटी महिला),

4) जोर्वे (सर्वसाधारण),

 5) संगमनेर खुर्द (सर्वसाधारण),

6) घुलेवाडी (एससी महिला),

7) धांदरफळ बुद्रुक (सर्वसाधारण महिला),

8) चंदनापुरी (सर्वसाधारण महिला),

 9) साकुर (सर्वसाधारण),

 10) बोटा (सर्वसाधारण).

पंचायत समिती गण व आरक्षण पुढीलप्रमाणे

1) घुलेवाडी गण — अनुसूचीत जाती

2) जोर्वे गण — अनुसूचीत जाती महिला

3) साकुर गण –अनुसूचीत जमाती

4) अंभोरे गण — अनुसूचीत जमाती महीला

5) निमोण गण — ना.म.प्र.व्यक्ती 

6) समनापुर गण — ना.म.प्र.महिला

7) तळेगाव गण — ना.म.प्र.महिला

8) आश्वी खु.गण –ना.म.प्र.महिला.

9) वडगाव पान गण –ना.म.प्र.व्यक्ती

10) कोकणगाव गण — सर्वसाधारण व्यक्ती

11)आश्वी बु गण –सर्वसाधारण व्यक्ती

12) संगमनेर खुर्द गण –सर्वसाधारण व्यक्ती

13) गुंजाळवाडी गण –सर्वसाधारण महिला

14) राजापूर गण –सर्वसाधारण महिला

15)धांदरफळ गण –सर्वसाधारण व्यक्ती

16) चंदनापुरी गण — सर्वसाधारण महीला

17) पेमगीरी गण — सर्वसाधारण महिला

18) वरवंडी गण –सर्वसाधारण व्यक्ती

19) खंदरमाळवाडी गण –सर्वसाधारण व्यक्ती

20) बोटा गण –सर्वसाधारण महिला

Web Title: Sangamner taluka zilla parishad group and panchayat samiti group reservation 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here