संगमनेरची जनता बाळासाहेब थोरातांवर नाराज, पहा ग्राउंड रिपोर्ट व्हिडियो
Sangamner Vidhansabha Election 2024 | Balsaheb thorat vs sujay vikhe.
संगमनेर तालुक्यात विखे पर्व सुरु होणार असे अनेकांचे मते आहे. पाणी प्रश्नावरून ४० वर्ष राजकारण केल्याचा आरोप नागरिक करीत आहे. तर काहींच्या मते विकास झाला असून थोरात साहेब मुख्यमंत्री होतील असा दावा करीत आहे.
संगमनेरमधील लोकांची मते आपण जाणून घेऊयात
Web Title: Sangamner Vidhansabha Election 2024 Balsaheb thorat vs sujay vikhe.
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study