मुलीचे आंघोळीचे निर्वस्त्र फोटो काढून धमकी देत सहा महिने अत्याचार

Parner Crime News: निर्वस्त्र छायाचित्रे नातेवाईकांना तसेच समाज माध्यमांवर पाठवण्याची धमकी देत सहा महिने  अत्याचार (Sexually abused). पारनेर: अल्पवयीन मुलीला धमकावत सहा महिने सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात बाललैंगीक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप छबन चत्तर (सिध्देश्वरवाडी, पारनेर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. … Continue reading मुलीचे आंघोळीचे निर्वस्त्र फोटो काढून धमकी देत सहा महिने अत्याचार