Home Ahmednagar Live News Murder: पाण्यात बुडवून तरुणाचा खून

Murder: पाण्यात बुडवून तरुणाचा खून

Shrirampur Murder of a young man by drowning

Ahmednagar News Live | Shrirampur  | श्रीरामपूर: मागील भांडणाच्या रागातून जुन्नैद जाकीर पटेल वय २७ रा. मिल्लतनगर या तरुणाचा पाण्यात बुडवून खून (Murder) करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मयत जुनैद पटेल यांचे वडील जाकीर हुसेन पटेल यांनी फिर्याद दाखल केली आहे, सलीम सलमान शेख व अक्तर मुनीर शेख दोघेही रा. जाफराबाद ता. श्रीरामपूर असे या आरोपींचे नावे आहेत. आरोपीनी मागील भांडणाच्या रागामधून जुनैद यास बेदम मारहाण केली. त्यास पाण्यात बुडवून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल काढून घेतला.

न्यायालयात चौकशी अर्ज प्राप्त झाल्याने शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके व पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली.  

Web Title: Shrirampur Murder of a young man by drowning

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here