क्रीडा

पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर आठ विकेट्सने विजय

नॉटींगहॅम : पहिल्या वनडेत भारताचा इंग्लंडवर आठ विकेट्सने विजय कुलदीप यादवच्या (६/२५) भेदक फिरकीनंतर रोहित शर्माने (१३७*)  तडाखेबंद नाबाद शतक झळकावले या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात...