Home Accident News Accident: घाटात स्विफ्ट  कारला अपघात

Accident: घाटात स्विफ्ट  कारला अपघात

Swift car accident in karanji Ghat

Ahmednagar News Live|करंजी | Shevagaon Acident: नगरहून शेवगाव तालुक्यातील बोधेगावकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला करंजी घाटात अपघात झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून यामध्ये चार जण जखमी झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन  जखमींना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले.

नगरहून निघालेली स्विफ्ट कार करंजी घाट उतरत असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण कडेला असलेल्या धडकली. सरक्षण कठडेमुळे कार ५० फुट दरीत कोसळण्यापासून बचावली.

या अपघातात मच्छिंद्र कोहळ, सविता कोहळ, रुपाली कोहळ, श्रीकांत कोहळ हे जखमी झाले आहेत. यामध्ये   मच्छिंद्र कोहळ, सविता कोहळ हे गंभीर जखमी आहेत.

Web Title: Swift car accident in karanji Ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here