Home महाराष्ट्र 5 डिसेंबरला शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी

5 डिसेंबरला शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी

Assembly Election 2024: 5 डिसेंबरला होणार असून मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी.

Who will take oath from Shiv Sena at Azad Maidan on December 5

Mahayuti Oath Ceremony :  महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी केली जात आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे कुठले नेते शपथ घेणार, याबाबत संभाव्य यादी समोर आली आहे.

शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार?

1) एकनाथ शिंदे

2) दादा भुसे

3) शंभूराज देसाई

4) गुलाबराव पाटील

5) अर्जुन खोतकर

6) संजय राठोड

7) उदय सामंत

भाजपकडून महायुती सरकारच्या शपथविधीसाठी महत्त्वाच्या नेत्यांना शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे. देशातील बड्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Web Title: Who will take oath from Shiv Sena at Azad Maidan on December 5

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here