हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये मुली पुरविणाऱ्या महिलेलाअटक
Breaking News | sex Racket: हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये मुली पुरविणाऱ्या महिलेला पुण्यातून अटक.
पुणे: हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये मुली पुरविणाऱ्या महिलेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सेक्स रॅकेट चालविणाऱ्या प्रमुख आरोपीसह चौघांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. शहरात सेनानगर भागात चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर सिडको पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी देहविक्री करण्याठी दिल्लीच्या दोन मुली आणि एक विदेशी मुलगी हिची सुटका करण्यात आली.
शहरात सेनानगर भागात चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर सिडको पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी देहविक्री करण्याठी दिल्लीच्या दोन मुली आणि एक विदेशी मुलगी हिची सुटका करण्यात आली. शहरात देहविक्री व्यवसायासाठी दिल्लीच्या दोन मुली पाठविणाऱ्या पुण्याच्या एका महिलेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे (वय ५५, रा. बालाजी निवास, पाषाण -सुस रोड बाणेर, पुणे) हिला ताब्यात घेण्यात आले आहे.
Web Title: Woman supplying girls in high profile sex racket arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study