Home औरंगाबाद अबब! ४ लाखांत पडणार होता ३ कोटींचा पाऊस, भोंदूबाबाला अटक

अबब! ४ लाखांत पडणार होता ३ कोटींचा पाऊस, भोंदूबाबाला अटक

Breaking News | Crime: पैशांच्या पावसासाठी जय्यत तयारी झाली जादूटोणा, उद्योजकासह दोन भोंदूबाबांना अटक.

3 crores was supposed to rain in 4 lakhs, scammer arrested

छत्रपती संभाजीनगर: चार लाख रुपयांत तीन कोटी रुपयांचा पाऊस पाडण्यासाठी हॉटेलच्या खोलीत बैठक बसली. गंडेदोरे, हारतुरे, ओले, सुके नारळ, कवल्या, जडीबुटी मांडली गेली. पैशांच्या पावसासाठी जय्यत तयारी झाली जादूटोणा सुरु होताच गुन्हे शाखा खोलीत धडकली. पैशांच्या पावसासाठी सुरू असलेला खटाटोप उपढ़ झाला. पथकाने यात तिघांना अटक करत कोट्यवधी रुपयांचे धनादेशही जप्त केले. गुरुवारी रात्री हॉटेल रविराजमध्ये ही कारवाई करण्यात आली.

विकास प्रकाश उत्तरवार (४२, रा. हिमायतनगर, नांदेड), विलास देवराव कुहिले (४२, रा. जरूळ, वैजापूर), शंकर बदन काजळे (३६. रा. चिकलठाणा), अशी अटकेतील आरोपींची नाते आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी हॉटेल रविराजच्या खोली क्रमांक ११० व ३१४ माये सहायक निरीक्षक काशीनाय महांडुळे यांनी पथकासह सायंकाळी ७काजता हॉटेलच्या दोन्ही खोल्यांत प्रवेश केला व तिन्ही आरोपींना रंगेहात पकडले.

खोलीत जादूटोण्याचे बरेच साहित्य आढळून आले. त्यात विविध जडीबुटी, काळी पावडर, मंत्र लिहिलेले कागद, काळे-लाल कापड, सेंदूर लावलेल्या पुडबा, पांढन्या कवड़या, वाळलेले लिंबू पांचा समावेश आहे.

उद्योजक राहिलेल्या उत्तरवारच्या २०११ पासून जवळपास तीन कंपन्या होत्या. कोरोनाकाळानंतर मात्र तो आधिक अडचणीत सापडला. सध्या तो जमिनीचे व्यवहार करतो. डिसेंबर २०२४ पासून तो ठिराजच्या बोली क्रमांक ३१० मध्ये एकटाच राहत आहे. त्याच्याकड़े कोलावधी रुपयांची धनादेश सापडले.

Breaking News: 3 crores was supposed to rain in 4 lakhs, scammer arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here