भारत

नवरीच्या डान्सवरून नवरदेवाने भर मांडवात वाजवली कानशिलात; नवरीने केलं दुसऱ्याशी लग्न

तमिळनाडू : कुड्डालोर येथून एक सिनेमॅटिक प्रकरण समोर आलं आहे. एका नवरदेवाने आपली नवरी चुलत भावासोबत डान्स करत होती म्हणून त्याने तिच्या कानशिलात लगावली....