Home महाराष्ट्र बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा

Former Bihar CM Lalu Prasad Yadav gets five-year jail

Former Bihar CM Lalu Prasad Yadav gets five-year jail: झारखंडमधील रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांना दोरांडा कोषागार घोटाळा प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण अविभाजित बिहारमधील विविध जिल्ह्यांमध्ये सरकारी तिजोरीतून सार्वजनिक निधी काढून घेण्याशी संबंधित ₹950 कोटींच्या चारा घोटाळ्याचा एक भाग आहे.

या घोटाळ्याशी संबंधित चार प्रकरणांमध्ये यापूर्वी दोषी ठरलेल्या यादवला न्यायालयाने ₹60 लाखांचा दंडही ठोठावला आहे.

दरम्यान लालू प्रसाद यादव, डॉ. के.एम. प्रसाद आणि यशवंत सहाय यांना प्रकृतीच्या कारणास्तव राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Web Title: Former Bihar CM Lalu Prasad Yadav gets five-year jail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here