Home महाराष्ट्र Russia-Ukraine War : खारकीवमधील बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Russia-Ukraine War : खारकीवमधील बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Russia-Ukraine War Indian student killed in Kharkiv missile attack

Russia-Ukraine War: गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरु आहे. आज युक्रेनमधील खारकीव शहरात रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नवीन शेखरप्पा (वय २१ कर्नाटक) या  विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

भाजीपाला आणण्यासाठी बाहेर पडला आणि बॉम्ब हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.  

या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिलेला आहे. दरम्यान, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी भारतीय दूतावासाने महत्वाचा अलर्ट जारी केलेला आहे

सध्या अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांनी तातडीने कीव्ह शहर सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारत सरकार या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे.

Ministry of External Affairs: With profound sorrow we confirm that an Indian student lost his life in shelling in Kharkiv this morning. The Ministry is in touch with his family.

We convey our deepest condolences to the family.

Web Title: Russia-Ukraine War Indian student killed in Kharkiv missile attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here