Home देव धर्म Shree Swami Samarth Marathi Mantra | Photos | श्री स्वामी समर्थ माहिती

Shree Swami Samarth Marathi Mantra | Photos | श्री स्वामी समर्थ माहिती

Shree Swami Samarth

Shree Swami Samarth Marathi Jap | Mantra | Photos | Images | श्री स्वामी समर्थ माहिती

आज आपण लेखात श्री स्वामी समर्थ महाराज यांचे shree Swami Samarth Marathi Information, images, Shree swami Samarth photos, mantra, jaap, Shree Swami Samarth jap, Tarak Mantra पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जगभरातून अगणिक भक्त आहेत. या भक्तांच्या मार्गदर्शनासाठी हा लेख प्रसारित करीत आहोत.

Shree Swami Samarth | श्री स्वामी समर्थ:  भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इ.स. ११४९ मध्ये छेली खेडे (पंजाब) मधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रयांनी आगळावेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला.

२२९ वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते.इ.स. १३७८ मध्ये पिठापूर(आंध्रप्रदेश) येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभीमान धारण करून सुमारे १५० वर्ष अंधश्रद्धा दूर करून खरया देवाची ओळख विश्वाला करून दिली. इ.स. १५२८ मध्ये कारंजा(विदर्भ महाराष्ट्र) येथून श्रीनृसिहसरस्वती या अवतारात सुमारे १०० वर्ष कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गंगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७८ मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ स्वामी समर्थ हा अवतार धारण केला.

इ.स. १८५६ मध्ये महाराजांनी अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे २२ वर्ष आगळ्यावेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुख मुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्वक्षेमाची हमी दिली. पूर्व संचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना कोणालाही वाऱ्या किंवा खेट्या घालविण्यास लावले नाही. कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करिता संस्कृती व सदाचार या विषयीचे मूळ विचार मांडले. इ.स. १८७८ मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपविला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक मार्गातून सुरु आहे.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे निर्माते प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थच आहेत. श्री स्वामी समर्थ व श्रीपादश्रीवल्लभ यांनी सदगुरू प.पु. पिठले महाराज यांच्याकडून अनेक उपासना करवून त्याचे जीवन श्री स्वामी समर्थमय असे घडवले. सदगुरू प.पु. पिठले महाराजांनी १२ वर्ष हिमालयात खडतर तपश्चर्या केली. ३६ वर्ष श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर तीर्थावर अनुष्ठान केले व नाशिक येथे २२ वर्ष उपासना करून सदगुरू परमपूज्य मोरेदादासारखा एकमेव शिष्य सेवा मार्गाच्या संस्थापानार्थ घडविला.

See Also: Sai Baba Images

Shri Swami Samarth Photos | Images Download: 

Samarth

Swami

Samarth

swami information

Swami mahiti

swami maarthi

shree swami mahiti

God

God Shree Swami Samarth

God Swami Mahiti

Shri Swami Samarth Jap:

“श्री स्वामी समर्थ” हा मंत्र १००८ वेळा 

Shri Swami Samarth Tarak Mantra: 

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र: 

Shri Swami Samarth  Was a Indian spiritual master of this Dattatreya Tradition. He’s a widely known religious figure in several Indian states such as Maharashtra.

Swami Samarth traveled across the Indian subcontinent And finally set his abode in Akkalkot, a village at present-day Maharashtra. He’s thought to have originally came at Akkalkot on a Wednesday, during Either September or October at 1856. He dwelt at Akkalkot For close to 22 decades.

Download App: Sangamner Akole News

Web Title: Shree Swami Samarth information in Marathi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here