Home महाराष्ट्र डॉ.विजय रहाणे राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल ग्रंथमित्र सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

डॉ.विजय रहाणे राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल ग्रंथमित्र सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

डॉ.विजय रहाणे राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल ग्रंथमित्र सेवारत्न पुरस्काराने सन्मानित.

Dr vijay Rahane state level libriarian

राज्यस्तरीय गुनिजन गौरव पुरस्काराने डॉ.विजय रहाणे यांचा गौरव करण्यात आला.मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय गूनिजन गौरव महासंमेलनात नाशिक जिल्ह्यातील एम ई टी, भुजबळ नॉलेज सिटी येथील ग्रंथपाल डॉ. विजय रहाणे सर यांना”राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल ग्रंथमित्र सेवारत्न पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. सदर पुरस्कार मा. विष्णू लोहकरे सर व मा. विष्णू पवार सर आणि परिवाराच्या उपस्थितीत स्वीकारला, यावेळी सुनील पांडे, सुभाष मोहिते,विवेक नेमाडे ,अमित लोहकरे, अशोक मोहिते ,राजेंद्र बोबे, रवींद्र सोनवणे, धनंजय मारगमवार , मधुकर देसाई सर , किशोर मोहिते,गोपाल गोसावी, चौधरी साहेब आदी उपस्थित होते.

Web Title: Dr vijay Rahane state level libriarian 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here