Home महाराष्ट्र सैन्याची बस दरीत कोसळली, 16 जवानांचा मृत्यू,  भीषण अपघात

सैन्याची बस दरीत कोसळली, 16 जवानांचा मृत्यू,  भीषण अपघात

Accident:  लष्करी वाहनाचा मोठा अपघात, बस दरीड कोसळली, या अपघातात 16 जवानांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

16 army personnel killed us bus falls into gurge in sikkim

सिक्किममध्ये लष्करी वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी एक बस दरीड कोसळली, या अपघातात 16 जवानांचा जागीच मृत्यू झाल्याची मा हिती समोर आली आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे.

ANI @ANI Follow

16 Army personnel have lost their lives, four injured in a road accident involving an Army truck at Zema, North Sikkim. The accident happened when the vehicle skidded down a steep slope while negotiating a sharp turn: Indian Army

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा चाटणहून दिशेने निघाला होता. गेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले.

माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. 4 जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि 13 सैनिकांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कराने या दुर्घटनेवर एक निवेदन जारी केले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. ‘उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांना झालेल्या प्राणहानीमुळे खूप दुःख झाले आहे. त्यांच्या सेवा आणि वचनबद्धतेबद्दल देश त्यांचे मनापासून आभार मानतो. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना, असं राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: 16 army personnel killed us bus falls into gurge in sikkim

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here