Home महाराष्ट्र चार राज्यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचे संबोधन, भाजप मुख्यालयातून थेट लाईव

चार राज्यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचे संबोधन, भाजप मुख्यालयातून थेट लाईव

Prime Minister Modi's address after the victory of four states, live from the BJP headquarters

Prime Minister Modi Live | भाजप मुख्यालयातून थेट लाईव मोदी:

जनतेची अपेक्षा आहे की मी देशाला भ्रष्टाचारमुक्त करावे

केंद्रीय तपास यंत्रणेवर सवाल उपस्थित करणे चुकीचे

हे लोकं घोटाळ्यांनी घेरले गेले आहे

असे लोक एकत्र येऊन तपास यंत्रणांवर दबाव बनवतात

त्यासाठी ते इकोसिस्टीमचा वापर करतात

आधी हजारो कोटींचा घोटाळा करतात

पुन्ह चौकशी न होण्यासाठी दबाव आणतात

तेव्हा लगेज ते धर्माचाही आधार घेतात

केंद्रीय तपास यंत्रणावर विरोधक दबाव आणतात.

तपास यंत्रणांनी कारवाई केल्यास धर्माचा रंग देतात.

तपास यंत्रणांना विरोधक बदनाम करतात.

भारत हा शांततेच्या बाजूने आहे.

संपूर्ण देशात महागाई वाढत आहे.

रशियन युक्रेन युद्धाचा प्रभाव जगातील प्रत्येक देशावर पडत आहे.

आता लोकांनी लोकशाहीची ताकद दाखविली.

घराणेशाहीमुळे लोकांचे नुकसान झाले. घराणेशाहीवरून कॉंग्रेसवर टीका

२०२२ च्या निकालांनी २०२४ मधील भविष्य निश्चित केलं आहे.

जातीचा मान देशाला जोडण्यासाठी हवा तोडण्यासाठी नव्हे.

काही लोक युपीतील जनतेला जातीच्या तराजूत तोलायचे, जातीचा अपमान करायचे त्यांना जनतेने धडा शिकविला.

युपीतल्या जनतेला जातीयवादी दृष्टीकोनातून पाहिले जात होते.

युपीत सलग दुसऱ्यांदा निवडून येण्याचा इतिहास

प्रत्येक गरिबापर्यंत योजना पोहचविण्याचे काम सरकारने केले.  

मला स्त्री शक्तीचे सुरक्षा कवच मिळाले.

माता भगिनींचा भाजपला आशीर्वाद, हे आमचं सौभाग्य  

उत्तरप्रदेश, गोवा मणिपूरमध्ये मतदाराची टक्केवारी वाढली.

जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली.

आधीच्या सरकारकडून फक्त घोषणा, मात्र अंमलबजावणी नाही.

पायाभूत सुविधांसाठी जनतेने हाल सोसले.

मुलभूत गरजांसाठी जनता आधीच्या सरकारकचे दरवाजे वाजवायची

उत्तराखंडमध्ये भाजपने इतिहास रचला.

गोव्याचे सर्व पोल चुकीचे निघालेत.

गोव्याच्या जनतेने सलग तीन वेळा सेवा करण्याची संधी दिली.

भाजपची नीती आणि निर्णयावर जनतेचा मोठा विश्वास

कार्यकर्त्यांच्या मेहनतीने विजयाचा चौकार लगाविला.

भाजपला चारही दिशेने आशीर्वाद मिळाला.

आजपासून होळीला सुरुवात

भाजपने विजयाचा चौकार लगावला.

पंतप्रधान मोदींनी मतदारांचे आभार मानले.

Web Title: Prime Minister Modi’s address after the victory of four states, live from the BJP headquarters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here