पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन
PM Modi Mother Heeraben Modi Dies In Ahmedabad: पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे.त्या 100 शंभर वर्षांच्या होत्या. दोन दिवसांपूर्वी हिराबेन मोदी यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. त्या 100 शंभर वर्षांच्या होत्या. दोन दिवसांपूर्वी हिराबेन मोदी यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. आईच्या निधनाची बातमी कळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला पोहोचले.
Web Title: PM Modi Mother Heeraben Modi Dies In Ahmedabad
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App