पोलिस बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, बापलेकीच्या नात्याला काळीमा; वर्षभर सुरू होता अत्याचार

    Breaking News|  Amravati crime: रक्षक असलेला पोलीस पिता आपल्या मुलीसाठीच भक्षक ठरल्याचा धक्कादायक प्रकार, पित्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल. पोलीस पित्याकडून वर्षभर लैंगिक अत्याचार.

    Police father rapes daughter

    अमरावती: अमरावतीत वडील मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका 24 वर्षीय तरुणीने आपल्या पोलिसात कार्यरत असणाऱ्या पित्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.  पोलीस पित्याविरोधात बलात्कार विनयभंग पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पिता अमरावती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत.  रक्षक असलेला पोलीस पिता आपल्या मुलीसाठीच भक्षक ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .

    याबाबत अधिक माहिती अशी की,  अमरावतीत पुढच्या मुलीवर पोलीस पीठाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .24 वर्षीय पीडित तरुणीने पोलीस पित्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे .या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलीस विभागाने तातडीने गुन्हा दाखल केला असून एकीकडे समाजात रक्षणकर्त्याची भूमिका निभवणाऱ्या पोलिसाचाच असा गृहस्पद चेहरा समोर आल्याने नागरिकांमध्ये ही संतापाची लाट उसळली आहे .राजपेठ पोलीस ठाण्यात आरोपी वडिलांविरोधात विनयभंग बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे .अमरावती ग्रामीण पोलीस दलात आरोपी वडील कार्यरत आहेत .पुढच्या पोरीसाठीच भक्षक झालेल्या नरधम बापाचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर राजपेठ पोलीस पुढील तपास करत आहेत .

    Breaking News: Police father rapes daughter

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here