संगमनेरच्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू
Breaking News | Sangamner Accident: दोन मित्रांचा आळेफाटा येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागात भीषण अपघाताची दुर्देवी घटना घडली आहे. दोन मित्रांचा जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
सुनिल पांडुरंग भूतांबरे (क्प १८) व किरण पाराजी गावडे (वय २०) रा. कौठे मलकापूर ता. संगमनेर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरूणांचे नाव आहे. आळेफाटा काही कामानिमित्त सुनिल व किरण काटा येथेच त्यांचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने पठार भागात शोककळा पसरली आहे.
Breaking News: Two youths from Sangamner died in an accident