अकोलेत विवाहितेचा छळ; चौघांविरूध्द गुन्हा
Breaking News | Akole Crime: चारित्र्याबद्दल संशय घेऊन व माहेरून चारचाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रूपये घेऊन यावेत, या कारणांवरून विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण.
अकोले: चारित्र्याबद्दल संशय घेऊन व माहेरून चारचाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रूपये घेऊन यावेत, या कारणांवरून विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करीत उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला.
अकोले तालुक्यातील वीरगाव येथील वैभव वसंत अस्वले (पती), वसंत बबन अस्वले (सासरे), वैशाली वसंत अस्वले (सासू), स्नेहल महेश निरगुडे यांच्याविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
माहेरून चारचाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रूपये घेऊन यावेत, या कारणांवरून विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करीत उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला.
Breaking News: Married woman harassed in Akole Crime against four