संगमनेर शहरात खळबळ! कारमधून 15 लाखांची रोकड जप्त
Breaking News | Sangamner: संगमनेर शहरात खळबळ, एमआयडीसीहून येणाऱ्या कारमधून 15 लाखांची रोकड जप्त.

संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थायी सर्वेक्षण पथकांनी कडक तपासणी सुरू केली असून, आज संगमनेर कॉलेज परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 15 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
Breaking News: Cash worth Rs 15 lakh seized from car
















































