Home अहिल्यानगर अहिल्यानगर पावसाचा मुक्काम वाढला! ……पर्यंत पावसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर पावसाचा मुक्काम वाढला! ……पर्यंत पावसाचा यलो अलर्ट

Breaking News | Ahilyanagar Rain Update: नगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली.

Ahilyanagar rains extended Yellow alert for rain

अहिल्यानगर: भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात २३ सप्टेंबर नगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री, शुक्रवारी पहाटे जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी दुपारी श्रीरामपूरसह अन्य जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

चांदा, घोडेगाव, सोनई, करजगावात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे.  पुढील काही दिवस धुव्वाधार पावसाची शक्यता आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

Breaking News: Ahilyanagar rains extended Yellow alert for rain

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here