Home अकोले Akole: अकोले तालुक्यात २६ करोनाबाधितांची वाढ

Akole: अकोले तालुक्यात २६ करोनाबाधितांची वाढ

Akole taluka 26 corona infected Today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज २६ करोनाबाधित आढळून आले आहेत. राजूर येथे ९ करोनाबाधित आढळून आले आहे तर अकोले शहरात ६ करोनाबाधित आढळून आले आहेत.  अकोले तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ९५६ वर पोहोचली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात राजूर येथील ३२,३७,१६ वर्षीय पुरुष, ३०,३५,४०,१९,१३,४१ वर्षीय महिला, विठे येथे ३२ वर्षीय पुरुष, मवेशी ३६ वर्षीय महिला, पाडळणे २९ वर्षीय महिला, केळी ओतूर ६५ वर्षीय पुरुष, कोतूळ ५० वर्षीय पुरुष, समशेरपूर ५०,६९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, अकोले शहर १५ वर्षीय मुलगी, २० व १८ वर्षीय तरुण, ३० वर्षीय पुरुष, २९ वर्षीय महिला,कासार गल्ली अकोले ८० वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे २६ वर्षीय महिला, सावरगाव पाट येथे ५३ वर्षीय पुरुष असे २६ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ९५६ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News Today, and Latest Marathi News Live

Web Title: Akole taluka 26 corona infected Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here